शेतकऱ्याच्या सेवेसाठी घेऊन येत आहोत मोफत "कृषिक अॅप"
"कृषिक अॅप" गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे तरी अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर वर जाऊन "कृषिक/Krushik " टाईप केल्यास अप इनस्टॉल करता येईल.
१. पुढील ७ दिवसांसाठी तालुका निहाय हवामान अंदाज
२. शेतीविषयक ताज्या बातम्या
३. पिक सल्ला, कुककूटपालन आणि जनावरांचे व्यवस्थापान सल्ला
४. ड्रिप डीझाईनसाठी अंदाजे येणारा खर्च, जनावरांसाठी लागणारा आदर्श चारा तसेच क्षेत्रासाठी रोपांची संख्या आणि लागणारे बियाणे व त्यावरील खर्च
५. मुख्य बाजारपेठेतील शेतीमालाचे रोजचे बाजारभाव
६. प्रगतशील शेतकरी व तज्ञांनी लिहलेले शेती व सलंग्न विषयक लेख
७. सेंद्रिय खते, पशु संवर्धन व इतर शेतीविषयक उपयुक्त वेबसाईटस
८. मुख्य पिकांसाठी लागवड/ पेरणी ते काढणी पर्यंत सारांश
कृषिक: कृषिक - प्रात्यक्षिके आधारित कृषि प्रदर्शन २०१७